शासकीय वसतिगृह

अ.
क्र.
शासकीय वसतीगृह/निवासी शाळेचे नाव व पत्ता गृहप्रमुख/गृहपाल/ मुख्याध्यापक यांचे नाव
1 1000 मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह अतिरिक्त एम.आय.डी.सी. युनिट क्र.1, मांजरा कारखाना गेट,खंडापूर रोड लातूर श्री.सोनवणे एच.व्ही.
अति. कार्यभार
2 1000 मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह अतिरिक्त एम.आय.डी.सी. युनिट क्र.2, मांजरा कारखाना गेट,खंडापूर रोड लातूर श्री.बारकुल पी.एल.
अति. कार्यभार
3 1000 मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह अतिरिक्त एम.आय.डी.सी. युनिट क्र.3, मांजरा कारखाना गेट,खंडापूर रोड लातूर श्री.भुसे वाय.बी.
अति. कार्यभार
4 1000 मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह अतिरिक्त एम.आय.डी.सी. युनिट क्र.4, मांजरा कारखाना गेट,खंडापूर रोड लातूर  श्रीमती चौधरी व्ही.आर.
अति. कार्यभार
5 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत) लातूर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जुनी डाल्डा फॅक्ट्री,शिवनेरी गेट समोर लातूर श्री.बारकुल पी.एल.
6 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (जुने) लातूर, बालाजी मंदीर जवळ,बसवंतपूर,रेल्वे स्टेशन रोड,रिंग रोड लातूर श्री.भुसे वाय.बी.
7 मागासवर्गीय  मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने) लातूर,रमा-बिग बझारच्या पाठीमागे सावेवाडी लातूर श्रीमती वाघमारे के.व्ही.
8 मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (नविन) लातूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जुनी डाल्डा फॅक्ट्री,शिवनेरी गेट समोर लातूर श्रीमती किर्दंत एम.व्ही.
9 125 वी जयंती मुलींचे शासकीय वसतिगृह लातूर, व्यंकटेश नगर अंबाजोगाई रोड लातूर जि.लातूर श्रीमती घुगे एल.के.
10 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह औसा, याकतपूर रोड औसा ता.औसा जि. लातूर श्री.भोजने टि.बी.
11 मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह औसा याकतपूर रोड औसा ता.औसा जि. लातूर श्रीमती वाघमारे के.व्ही.
अति. कार्यभार
12 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह निलंगा, कासार शिरशी रोड, आयटीआयच्या पाठीमागे निलंगा ता.निलंगा जि. लातूर श्री.जाधव डी.डी
13 मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह निलंगा,दापका निम्न तेरणा प्रकल्प,सार्वजनिक विभाग पाठीमागे निलंगा ता.निलंगा जि. लातूर श्रीमती विहीरे आर.आर
14 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उदगीर, सोमनाथपूर,उदगीर ता.उदगीर जि. लातूर श्री.जाधव डी.डी
अति.कार्यभार
15 मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह उदगीर,सोमनाथपूर,उदगीर ता.उदगीर जि. लातूर श्रीमती गज्जलवार जे.जे.
अति. कार्यभार
16 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह देवणी,बोरोळ रोड,बस स्टँडच्या पाठीमागे देवणी ता.देवणी जि. लातूर श्री.मिंपुलवाड बी.टी.
17 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह देवणी,विवेक वर्धीनी शाळे जवळ,निलंगा रोड देवणी ता.देवणी जि. लातूर श्रीमती किर्दंत एम.व्ही.
अति. कार्यभार
18 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (जुने) अहमदपूर, मरशिवणी,नांदेड रोड अहमदपूर ता.अहमदपूर जि. लातूर श्री.सिरसाठ पी.एन.
19 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह (नविन) अहमदपूर,मरशिवणी,नांदेड रोड अहमदपूर ता.अहमदपूर जि.लातूर श्री.जाधव जी.पी.
20 मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अहमदपूर, मिरकले नगर,म.गांधी महाविद्यालय समोर अहमदपूर ता.अहमदपूर जि. लातूर श्रीमती पुणे जे.बी.
अति. कार्यभार
21 125 वी जयंती मुलींचे शासकीय वसतिगृह अहमदपूर,गुरुकुल को-हाऊसिंग सोसायटी,अहमदपूर ता.अहमदपूर जि. लातूर श्रीमती पुणे जे.बी.
22 125 वी जयंती मुलींचे शासकीय वसतिगृह जळकोट, कापसे निवास अण्णाभाऊ साठे चौक जळकोट ता.जळकोट जि.लातूर श्रीमती पुणे जे.बी.
अति. कार्यभार
23 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,झरी रोड चाकूर ता.चाकूर जि.लातूर श्री.फड के.एम
24 मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चाकूर,शासकीय विश्रामगृहा जवळ,नांदेड रोड चाकूर ता.चाकूर जि. लातूर श्रीमती चौधरी व्ही.आर.
25 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,श्रीराम विद्यालय जवळ,पानगाव रोड,रेणापूर ता.रेणापूर जि. लातूर श्री.जाधव आर.डी.